आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्या 'बहीणी' ला कपिलने बनवले स्टार, त्याच्या वाईट काळात ती बोलली असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कपिल शर्मा सध्या वाईट वागणुकीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपुर्वीच त्याने एका वेबसाइटच्या एडिटरला शिवीगाळ केली. यानंतर तो मीडियाच्या निशाण्यावर आहे. कपिलला अचानक मिळालेल्या यशामुळेच तो वाईट वागतोय असे त्याची को स्टार सुगंधा म्हणते. सुगंधानुसार, कपिलला एका रात्रीत यश मिळाले आणि तो हे पचवू शकला नाही. यामुळे त्याची परिस्थिती वाईट झाली.

 

कपिलविषयी अजून काय बोलली सुगंधा...
- एका प्रसिध्द वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सुगंधाने सांगितले, मी गेल्या 12 वर्षांपासून त्याला ओळखते. कॉलेजमध्ये तो माझा सीनिअर होता. मला अनेक वेळा लोक विचारतात की, कपील कसा माणूस आहे. तर तो पहिल्यासारखाच दूस-यांना मदत करणारा आणि दूस-यांचा विचार करणारा व्यक्ती आहे.
- सुगंधानुसार मी ज्या कपिलला मानते, तो हा कपिल नाही. तो माझ्या कुटूंबियांशी बोलला आणि मला मुंबईत घेऊन आला. मला वाटते की, त्याला अचानक मिळालेले यश तो पचवू शकला नाही. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, 'फिरंगी' चित्रपटा दरम्यान बदलले कपिलचे वागणे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 


 

बातम्या आणखी आहेत...