आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन वाइफने केले बोल्ड फोटोशूट, दिसली शॉर्ट्समध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि कॉमेडिअन सुमोना चक्रवर्ती सध्या आपल्या नवीन फोटोजमुळे चर्चेत आहे. नुकतेच तिने इन्टाग्रामवर काही बोल्ड फोटोज शेअर केले. यामध्ये ती व्हाइट अँड ब्लू हॉटपँटमध्ये ग्लॅमरस दिसतेय. यासोबत तिने एक फ्लोरल ऑफ शोल्डर गाउनवर फोटोशूट केलेय. 


कपिलची ऑनस्क्रीन Wife च्या रुपात झाली प्रसिध्द
- कपिल आणि सुमानोची जोडी 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' शर्माच्या काळात खुप प्रसिध्द झाली. तेव्हापासून लोक सुमोनाला कपिलच्या ऑनस्क्रीन बायकोच्या रुपात ओळखतात.
- ती सोनी टीव्हीच्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये कपिलच्या लव्ह इंटरेस्टच्या रुपात परतली. लोकांनी येथेही या जोडीला पसंती दिली.
- 'द कपिल शर्मा शो' मध्ये सुमोना डॉ. मशहूर गुलाटीची मुलगी आणि कप्पूची चाइल्डहुल फ्रेंड सरलाच्या भूमिकेत दिसली होती. येथे कपिल तिच्या मोठ्या ओठांची खिल्ली उडवायचा.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, सुमोना चक्रवर्तीचा लेटेस्ट ग्लॅमरस फोटोशूट...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...