आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo: मार्केटमध्ये दिसला कपिल शर्मा, वाढले आहे वजन, समोर आले पोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : टीव्हीमधून ब्रेक घेतल्यानंतर कॉमेडिअन कपिल शर्मा सध्या गायब आहे. तो कुठे आहे हा प्रश्न सर्वांनाच आहे. याच काळात तो एम्सटर्डममध्ये फिरताना दिसला. कपिलचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये तो एम्सटर्डमच्या एका सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना दिसतोय. एकेकाळी फिट दिसणारा कपिल पहिल्या तुलनेत खुप लठ्ठ झाला आहे. एवढेच नाही तर त्याचे पोटही बाहेर आले आहे.

 

गर्लफ्रेंडसोबत ग्रीसमध्ये असल्याचे होते वृत्त
यापुर्वी वृत्त होते की, कपिल शर्मा हा गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत ग्रीसमध्ये हॉलिडे एन्जॉय करतोय. जवळपास 15 दिवसांपुर्वी कपिल मुंबई एयरपोर्टवर दिसला होता. त्या काळात त्याच्या वाढलेल्या वजनामुळे त्याला ओळखणे कठीण झाले होते.
- कपिल गेल्या काही काळापासून वादात आहे. यावर्षी मार्चमध्ये त्याचा 'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा' हा शो सुरु झाला होता. परंतू तो 3 एपिसोडनंतरच बंद पडला.
- रिपोर्टनुसार चॅनलने कपिलच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे शो बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर कपिल डिप्रेशनमध्ये गेला होता. 


रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत असल्याचे होते वृत्त
कपिलचा 'फॅमिली टाइम विद कपिल शर्मा' शो बंद पडल्यानंतर तो छोट्या पडद्यावरुन गाबय आहे. त्याने आपल्या कामांमधून ब्रेक घेतला आहे. तो सध्या सोशल मीडियापासूनही दूर आहे.
- तो एका रिहॅब सेंटरमध्ये उपचार घेत असल्याचे वृत्त आहे.


एडिटरला केली होती शिवीगाळ 
फेब्रुवारी 2018 मध्ये कपिलने एका एन्टटेन्मेंट साइटच्या एडिटरला शिवीगाळ केली होती. विक्की लालवानी असे त्याचे नाव होते. कपिलनुसार, विक्कीने त्याच्या विषयी चुकीची बातमी छापली होती.
 

 

बातम्या आणखी आहेत...