आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमेंट्स करणा-यांवर FIR करणार 'चंद्रमुखी चौटाला', दिली धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : सब टीव्हीची प्रसिध्द मालिका एफआयर मध्ये इंस्टपेक्टर चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारणारी कविता कौशिक सर्वांनाच माहिती आहे. ती पुन्हा एकदा इंस्टपेक्टर बनली म्हणजेच कविता कौशिकने सोशल मीडियावर कमेंट करणा-यांना चांगला धडा शिकवण्याचे ठरवले आहे. जे लोक सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडिओ वल्गर   कमेंट करतात त्यांच्यावर ती एफआयर दाखल करणार आहे. कविता म्हटली की, लोकांनी वल्गर कमेंट करणे बंद केले नाही तर ती त्यांची ओळख सर्वांना सांगेल. ऐकले नाही तर ती पोलिसांमध्ये कंप्टेंट करणार आहे.


चंद्रमुखी बनून झाली प्रसिध्द
- कविता कौशिकने एकता कपूरची मालिका कुटूंबमधून 2001 मध्ये करिअरला सुरुवात केली. परंतू तिला एफआयआर मधील चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेतून ओळख मिळाली.
- यासोबतच तिने एक हसीना थी, मुंबई कटिंग, फिल्लम सिटी, तेलुगु फिल्म जंजीर आणि पंजाबी फिल्म वेख बरातां चलियां या चित्रपटात काम केले.

 

बोल्ड आणि फिटनेस फ्रिक आहे कविता
- कविता आपले सर्व बोल्ड फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. यामुळे तिला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. परंतू ती सर्वांना तिच्या भाषेत उत्तर देते.
- कविताने गेल्यावर्षी जानेवारीमध्ये केदारनाथमध्ये रोनित बिस्वाससोबत लग्न केले. रोनित तिचा बालपणीचा मित्र आहे. यापुर्वी तिने नवाब शाहाहाल डेट केले होते.
- कविता योग, जिमच्या माध्यामातून स्वतःला फिट ठेवते. यामुळे तिचे अनेक फोटोज बोल्ड आणि हॉट लूकमध्ये असतात.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...