आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने बाथटबमध्ये क्लिक केले न्यूड फोटो, सोशल मीडियावर केले पोस्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियलिटी शो 'खतरो के खिलाडी' मध्ये दिसलेली शिबानी दांडेकर आपल्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आहे. यामध्ये ती बाथटबमध्ये न्यूड दिसतेय. बोल्ड फोटो पोस्ट करण्याची ही तिची पहिली वेळ नाही. यापुर्वीही तिने सोशल मीडियावर अनेक ग्लॅमरस फोटोज पोस्ट केलेय. शिबानी एक अॅक्टर, सिंगर, मॉडल आणि अँकर आहे. तिने आतापर्यंत आयपीएलचे अनेक सीजन्स होस्ट केलेय. ऑक्ट्रेलियामध्ये गेलेय शिबानीचे बालपण...


- शिबानीचा जन्म 1981 मध्ये पुण्यात झाला. परंतू तिचे बालपण ऑस्ट्रेलियामध्ये गेले.
- शिबानीच्या दोन लहान बहिणी अनुषा (बॉलिवूड अॅक्ट्रेस) आणि अपेक्षा दांडेकर या आहेत. तिघींनी डी-मेजर नावाचे एक म्यूझिक बँडही बनवलेय. 
- न्यूयॉर्कमध्ये अँकर म्हणून यशस्वी झाल्यानंतर शिबानी म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये करियर बनवण्यासाठी दोघी बहिणींसोबत भारतात आली. 


शिबानी दांडेकरचा प्रवास
- शिबानीने 2001 मध्ये न्यूयॉर्कमधून करियरला सुरुवात केली. तिने अमेरिकन टीव्हीवर तीन नॅशनल 'नमस्ते अमेरिका', 'वी-देसी' आणि 'एशियन वेरायटी' हे शो होस्ट केले.
- एशियन वेरायटी शोच्या माध्यमातून अनेक बॉलीवुड स्टार्चला तिथे इन्टोड्यूस करण्यात आले. शाहरुखसोबतही तिने होस्ट केलेय. 
- मॅक्सिम हॉट 100, रॉल्स रॉयस, प्यूमा, टोयोटा, स्पाइस मोबाइलसोबतच नॅशनल जिटोग्राफिक, जूम टीव्ही आणि जी कॅफे चॅनेल्सवरही तिने शो होस्ट केलेय.
- भारतात येऊन तिने अँकरिंगसोबतच मॉडलिंगही केली. जीक्यूसोबतच अनेक मॅगझिन्ससाठी फोटोशूट केले.
- 2012 मध्ये इंडियन टीव्ही रियलिटी शो 'झलक दिखला जा-5' मध्ये ती सहभागी झाली होते. तर 2014 मध्ये मराठी फिल्म 'टाइमपास' मध्ये तिने डान्स नंबर केला. हा सुपरहिट ठरला.
- शिबाने 2015 मध्ये रणबीर कपूरची फिल्म 'रॉय' मध्ये जोयाच्या भूमिकेत झळकली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिबानी दांडेकरचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...