आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुमकुम भाग्य'ने गाठला 1000 एपिसोड्सचा पल्ला, सेलिब्रेशनमध्ये पूर्ण टीम दिसली लाल रंगाच्या कपड्यांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - झी टीव्हीवर टेलिकास्ट होणारा एकता कपूरचा प्राईम टाईम शो 'कुमकुम भाग्य'ने नुकतेच 1000 एपिसोड्सचा पल्ला गाठला आहे. यावेळी मालिकेच्या सर्व कलाकारांनी दणक्यात सेलिब्रेशन केले. यावेळी मालिकेचे कलाकार शब्बीर अहलूवालिया, सृति झा, लीना जुमानीसह सर्वजण उपस्थित होते. या सेलिब्रेशनमध्ये टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक लोकप्रिय कलाकार जसे की, दिव्यंका त्रिपाठी, करण पटेल, अनिता हसनंदानी यांसारख्या कलाकारांची हजेरी होती. विशेष म्हणजे यावेळी सर्व कलाकारांनी लाल रंगाचे ड्रेस घातले होते.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'कुमकुम भाग्य' मालिकेच्या सेलिब्रेशनदरम्यानचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...