आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता असा दिसतो 'चिडियाघर'चा मेंढक, उपचारांवर कुटूंबा केले लाखों रु खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'चिडियाघर' या टीव्ही सीरियलमधली मेंढक प्रसाद म्हणजेच मनीष विश्वकर्मा सर्वांनाच लक्षात असेल... जून 2015 मध्ये त्याचा एक अपघात झाला, या अपघाता त्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याचे ब्रेन हॅमरेज जाले आणि तो कोमामध्ये गेला. 22 वर्षांचा मनीष आता कोमामध्ये नाही परंतू सामान्य आयुष्य जगण्यासाठी तो अजुनही स्ट्रगल करतोय. कुटूंबाने त्याच्यावर उपचार करण्यासाठी आपली सगळी कुंजी खर्च केली. यासोबतच कर्ज घेऊन त्यांच्यावर उपचार केले. आता त्याच्या कुटूंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. मुलाला रिकव्हर करण्यासाठी त्यांना आर्थिक गरज भासत आहे. 

 

सर्वांनी अपेक्षा सोडल्या होत्या परंतू पालकांना हार मानली नाही
- divyamarathi.com ने मनीषची प्रकृती जाणुन घेण्यासाठी नुकतीच त्याच्या घरी भेट दिली. यावेळी त्याचे वडील त्रिभुवन यांनी आमच्याशी बातचीत केली.
- त्रिभुवन सांगतात की, "सर्व लोकांनी आशा सोडल्या होत्या. परंतू आम्ही हार मानली नाही. आमच्या प्रार्थनांना यश मिळाले. एलोपॅथीपासून तर आयुर्वेदिकपर्यंत सर्व उपचार आम्ही केली. आता मनीष पहिल्यापेक्षा चांगल्या कंडीशनमध्ये आहे."
- त्रिभुवन सांगतात की, "अजूनही तो स्पष्ट बोलू शकत नाही. फिजिकल कंडीशन सुधारण्यासाठी त्याची फिजियोथेरेपी ट्रीटमेंट सुरु आहे. तो अजुनही स्वतःला पुर्णपणे सांभाळू शकत नाही. त्याला इम्प्रूव्ह होण्यासाठी अजुन कमीत कमी एक वर्ष लागेल. परंतू आम्ही आमच्या आशा सोडलेल्या नाहीत."

 

ट्रीटमेंटवर झालाय 45 लाखांपेक्षा जास्त खर्च
- मनीष हा मध्यमवर्गीय कुटूंबातील आहे. त्याच्या वडिलांची ब्रेडची दुकान आहे. त्रिभुवनने त्याच्या उपचारावर 45 लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत.
- पैशांच्या अरेंजमेंटच्या प्रश्नावर त्रिभुवन म्हणाले की, "मी माझी पुर्ण सेविंग मुलाच्या उपचारावर खर्च केली. परंतू हा पैसा समुद्रामध्ये एका थेंबाप्रमाणे होता. मी बँकेकडून लोन घेतले. हेवी व्याजावर नातेवाईकांकडून उधार घेतले आणि कसलाच विचार न करता मुलावर उपचार केले. यासोबतच शिल्पा शिंदे, परेश गणात्रा, CINTAA चे मेंबर सुशांत सिह आणि दूस-या काही लोकांना आम्हाला आर्थिक मदत केली."
- "प्रमाणिकपणे बोलायचे झाले तर आम्हाला अजून आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. फिजियोथेरेपी ट्रिटमेंटला खुप जास्त खर्च आहे. आम्हाला मनीषला लवकर पुर्णपणे रिकव्हर झालेले पाहायचे आहे."

 

असा झाला होता मनीषचा अपघात
- 28 जून 2015 ला मनीष बाइकवरून 'चिडियाघर' च्या शूटिंगसाठी जात होता.
- तेव्हा तेथील आरे कॉलोनीमध्ये त्याचा अपघात झाला. यानंतर त्याला कोकिलाबेन हॉस्पिटल आणि नंतर सिटी केअर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले. 
- गेल्या दोन महिन्यांपासून त्या औषधांवर नाही. तर मेडिटेशन आणि फिजियोथेरेपीवर आहे.


सर्वत फोटोज : अजीत रेडेकर
पुढील स्लाइडवर क्लिक क
रुन पाहा चिडियाघरच्या मेंढक प्रसाद म्हणजेच मनीष विश्वसकर्माचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...