आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बिग बॉस\' कंटेस्टंट मंदाना करीमीचा हॉट अवतार, समोर आले New Photoshoot

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 9' मध्ये स्पर्धक म्हणून झळकलेली मंदाना करिमी सर्वांच्या लक्षात असेल ना...मंदानाने बिग बॉसच्या घरात आपल्या चाहत्यांचा एक वेगळा वर्ग निर्माण केला होता. परंतू बिग बॉसच्या घरात तिची इमेज भांडखोर म्हणूनच होती. कारण बिग बॉसच्या घरातील प्रत्येक केंटेस्टंससोबत तिचे खटके उडाले होते. तिने एक स्वतःची इमेज निर्माण केली होती. ती मेकअपशिवाय एक दिवसही राहू शकत नव्हती. या मंदानाने नुकतेच एक हॉट फोटोशूट केलेय. यामध्ये मंदानाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. आज आपण मंदानाचे हे फोटो पाहणार आहोत. कोण आहे मंदाना करिमी...


कोण आहे मंदाना करिमी
- मंदानाचे वडील भारतीय वंशाचे तर आई ईराणी आहे. 
- तेहरानमध्ये मंदाना लहानाची मोठी झाली आहे. 
- 19 मार्च 1988 रोजी तेहरान (इराण)मध्ये जन्मलेल्या मंदानाने तिच्या करिअरची सुरुवात एअरहोस्टेस म्हणून केली होती. 
- मंदाना इराणी अभिनेत्री आहे. हाँगकाँगची एजन्सी मॉडेल मॅनेजमेंटमध्ये तिला दोन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता.
- मंदानाने जेजे वाल्या, अबु जानी-संदीप खोसला, रोहित बल, आना सिंह, सत्या पॉल यांसारख्या प्रसिद्ध डिझाइनर्ससाठी रॅम्प वॉक केले आहे. 
- बॉलिवूड स्टार शाहरुख खानसोबत रॉय स्टॅग आणि करीना कपूरसोबत सोनी इरिक्सन या जाहिरातींमध्येही मंदाना झळकली आहे.
- मंदानाने क्वालालांपूर (मलेशिया)मधून मॉडेलिंगला सुरुवात केली होती.
- मंदानाला ऑगस्ट 2013च्या स्टफ इंडिया मॅगझिन आणि ऑक्टोबर 2013च्या क्रूज टुडेज या मॅगझिनच्या कव्हरपेजवर स्थान मिळाले होते. 
- मॉडेलिंगसोबतच मंदनाने विविध क्षेत्रात काम केले आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मंदनाचे हे Photoshoot...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...