आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसमध्ये सहभागी झाले हे विदेशी कलाकार, कोणाचा झाला मृत्यू तर कोणी आहे अज्ञातवासात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिअॅलिटी शो 'बिग बॉस' 11 चे ग्रँड फिनाल काल रविवारी पार पडले. या शोमध्ये शिल्पा शिंदे विनर बनली. यावेळी सीझन 11 मध्ये विदेशी अभिनेत्री लुसेंडा घरात आली होती. लुसेंडा ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. लुसेंडाने अक्षय कुमारच्या 'पार्टी ऑल नाइट'मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. याअगोदरही अशा अनेक विदेशी अभिनेत्री बिग बॉस घराचा हिस्सा बनल्या. यातील काहीजण सध्या अज्ञातवासात आहेत तर काहींनी या जगाचा निरोप घेतला. आजच्या पॅकेजमध्ये आम्ही अशाच काही विदेशी अभिनेत्रींची माहिती घेऊन आलो आहोत ज्यांनी बिग बॉसमध्ये भाग घेतला. 

 

जेड गुडी
बिग बॉस-2

ब्रिटिश टीव्ही सेलेब्रिटी जेड गुडी बिग बॉस सीजन 2 मध्ये आली होती. खूप कमी लोकांना माहिती आहे की, शिल्पा शेट्टी आणि जेड गुडी एकमेकींच्या कट्टर दुश्मन होत्या. शिल्पा जेव्हा यूकेमध्ये बिग बॉस शोमध्ये होती तेव्हा जेड आणि शिल्पाचे भांडण चर्चेचा विषय राहिले होते. जेड केवळ 2 दिवस बिग बॉसमध्ये राहिली. सर्वाईल कॅन्सरमुळे जेडचा 22 मार्च 2009 साली मृत्यू झाला. 


बिग बॉस-4
कंटेस्टेंट - अली सलीम
'बिग बॉस'चे चौथे सीझन सलमान खानने होस्ट केले होते. या सीझनमध्ये पाकिस्तानी टेलीविजन होस्ट आणि एक्टर अली सलीमने भाग घेतला होता. अली एक ट्रांसजेंडर आहे आणि सध्या लाईमलाईटपासून दूर आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर विदेशी अभिनेत्री जे बनले  'बिग बॉस'चा हिस्सा...