आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले 'ये रिश्ता...' च्या कपलचे सिजलिंग फोटोशूट, दिसले या लुकमध्ये...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही सीरियलचे कपल कार्तिक आणि नायरा म्हणजेच मोहसीन खान आणि शिवांगी जोशीने सिजलिंग फोटोशूट केलेय. या फोटोशूटमध्ये दोघेही डिफरेंट लुकमध्ये दिसताय. शूटमध्ये दोघांची चांगली बॉन्डिंग दिसतेय. हे फोटोज फोटोग्राफर प्रशांत समतानीने क्लिक केलेय. प्रशांतने या शूटचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केलेय. त्यांनी एक फोटो शेयर करत 'M dead!! These two look fab together..n thank u so much for this photo shoot'.  असे लिहिलेय. शिवांगीने एक फोटो शेयर करत 'Gorgeous Actress : Shivangi Joshi!!! ❤'. हे कॅप्शन दिलेय. ऑनस्क्रीन वाइफचा रोल प्ले करतेय शिवांगी...


शिवांगी ही 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये मोहसिनच्या ऑनस्क्रीन वाइफचा रोल प्ले करतेय. दोघांनी मागच्या वर्षी फेब्रुवरीमध्ये आपल्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता. फोटोशूटमध्ये शिवांगी शॉर्ट्स आणि व्हाइट कलरच्या टॉपमध्ये दिसतेय. एका फोटोमध्ये ती मरुन कलरच्या ऑफ शोल्ड टॉपमध्ये दिसली. तर मोहसीनही शिवांगीच्या ड्रेसला मॅचिंग आउटफिटमध्ये दिसतोय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मोहसीन-शिवांगीच्या शूटचे फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...