आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोनालिसाने रेड गाउनमध्ये शेअर केले फोटो, सोशल मीडियावर आल्या अशा कमेंट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस 10' ची कंटेस्टेंट राहिलेली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती रेड गाउनमध्ये दिसतेय. हा फोटो तिची अपकमिंग वेब सीरिज  'Dupur Thakurpo 2' चा एक भाग आहे. परंतू या फोटोमुळे सोशल मीडिया यूजर्सने तिला ट्रोल करणे सुरु केले आहे. सोशल मीडिया यूजर्सने मोनाच्या या फोटोवर वाईट कमेंट दिले आहेत. अशा कमेंट लिहिनेही शक्य नाही. 


मोनालिसाने सांगितले होते ती ट्रोल होत नाही
- नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोनालिसाने सांगितले होते की, दूस-या अभिनेत्री हॉलिडेमध्ये बिकिनी फोटो शेअर केल्यामुळे ट्रोल होतात. परंतू माझ्या बाबतीत उलट आहे. माझ्या फॅन्सला माझे बोल्ड फोटोज आवडतात. एवढेच नाही तर मी बोल्ड फोटो शेअर करण्यापुर्वी विचारही करत नाही. 

 

अशी असेल नव्या शोची कथा
- मोनालिसाने एका मुलाखतीत सांगितले होते की, "Dupur Thakurpo 2 बंगाली सेक्स कॉमेडी आहे. यामध्ये 6 दिर आहेत, जे आपल्या वहिनीवर नजर ठेवून असतात. दिरांचा वेडेपणा पाहून कुटूंबिय त्यांना रिहॅब सेंटरमध्ये पाठवतात. मोनालिसा एका गावातील मुलीच्या भूमिकेत आहे. तिचा नवरा तिला लग्नाच्या पहिल्या रात्री सोडून जातो. मोनालिसा आपल्यानव-याला शोधत शोधत 6 दिरांपर्यंत पोहोचते. यानंतर कथेमध्ये ट्वीस्ट येतो. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मोनालिसाचे हे फोटोशूट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...