आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईमध्ये 1st मॅरेज अॅनिवर्सरी सेलिब्रेट करतेय मोनालिसा, \'बिग बॉस\' मध्ये केले होते लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' फेम मोनालिसा सध्या लग्नाची पहिली अॅनिवर्सरी सेलिब्रेट करतेय. ती सध्या दुबईमध्ये विक्रांत सिंह राजपूतसोबत हॉलिडे एन्जॉय करतेय. मोनालिसाने तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेयर केलेय. यामध्ये ती बिकिनीमध्ये दिसतेय. दोघांनी रियलिटी शो 'बिग बॉस-10' मध्ये 18 जानेवारीला लग्न केले होते. 9 वर्ष लिव्ह-इन मध्ये राहिल्यानंतर केले होते लग्न...


- मोनालिसा आणि विक्रांतने 2009 मध्ये पहिल्यांदा 'दूल्हा अलबेला' फिल्ममध्ये एकत्र काम केले होते. ही रोमँटिक फिल्म होती.
- या फिल्मच्या सेट्सवर दोघांची मैत्री झाली. शूटिंग संपल्याच्या 3 महिन्यांनंतर हे कपल एका घरात शिफ्ट झाले.
- जवळपास 9 वर्ष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या कपलने लग्न केले.
- जवळपास एक वर्षांनंतर या दोघांची जोडी भोजपुरी फिल्म 'पाकिस्तान मे जयश्रीराम' मध्ये दिसणार आहे. ही फिल्म बिहारमध्ये 26 जानेवारीला रिलीज होईल.


6 वर्ष घटस्फोटित व्यक्तीसोबत राहिलेय अफेयर
- मोनालिसा सुरुवातीला मदन नावाच्या व्यक्तीसोबत कोलकातामधून मुंबईमध्ये आली. तिने काही बी-ग्रेड फिल्ममध्ये काम केलेय आणि नंतर भोजपुरी सिनेमांमध्ये काम करणे सुरु केले.
- भोजपुरी सिनेमामध्ये ओळख निर्माण करण्यात मदनने मोनालिसाची मदत केली.
- मदन पहिले घटस्फोटित होता. मोनालिसा आणि मदन एकमेकांवर खुप प्रेम करत होते आणि मुंबईमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते.
- त्यांनी कधीच आपल्या नात्याविषयी उघड-उघड सांगितले नाही.
- रिलेशनशिप सुरु झाल्यानंतर 6 वर्ष ते एकत्र राहिले आणि परंतू नंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यांचे ब्रेकअप झाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा मोनालिसा आणि विक्रांतचे वेकेशन PHOTOS...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
  
  
  
  

बातम्या आणखी आहेत...