आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी अशी दिसत होती TV ची नागिन, या 9 अॅक्ट्रेसचा बदलला LOOK

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मौनी रॉय - Divya Marathi
मौनी रॉय

एकता कपूरचा अपकमिंग टीव्ही शो 'नागिन 3' चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. नव्या शोचा टीझर पाहून नागिनच्या पहिल्या 2 सीजनमध्ये लीड अॅक्ट्रेस राहिलेली मौनी रॉय इमोशनल झाली आहे. मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नागिनचा एक व्हिडिओ पोस्ट करुन म्हटले आहे, 'हा शो माझ्या अतिशय जवळचा आहे. या शोने मला ओळख मिळवून दिली आहे. एकता मॅमची मी सदैव ऋणात राहील.' मौनी रॉयच्या या पोस्टवर एकताने लिहिले आहे, 'शूटिंगवेळी आम्हाला तुझी आवठण येत राहिल. आयुष्यातील मोठ्या संधी तुझी वाट पाहात आहेत.' मौनीने 2007 मध्ये क्योंकी सास भी कभी बहू थी पासून अॅक्टिंग करिअरला सुरुवात केली होती. आता मौनीच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे. 

आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला टीव्ही अॅक्ट्रेसेसच्या बदललेल्या लूकबद्दल सांगत आहोत. 

बातम्या आणखी आहेत...