आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकेकाळी अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये होती 'बबिता', नेहमी व्हायची तिला मारहाण!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील बबिताजी म्हणजेच मुनमुन दत्ताला अद्याप तिचा आयुष्याचा जोडीदार गवसलेला नाही. अर्थातच ती अद्याप अविवाहित आहे. पण एकेकाळी तिचे अॅक्टर अरमान कोहली याच्यासोबत अफेयर होते. २००८ मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यांचे ब्रेकअप झाले. अरमानचा चिडका आणि आक्रमक स्वभावामुळे दोघांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाते.

 
पुढे वाचा, नक्की काय झाले अरमान आणि मुनमुन यांच्या नात्याचे... 

बातम्या आणखी आहेत...