आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड अॅक्टरला डेट करतेय 'कुबूल है' ची अभिनेत्री सुरभी ज्योती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'कुबूल है' फेम टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती सध्या एकता कपूरच्या 'नागिन-3' मध्ये दिसतेय. याच काळात सुरभी आपल्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. वृत्त आहे की, ती टीव्ही आणि बॉलिवूड अॅक्टर सुमित सूरीला डेट करतेय. 


4 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहे सुरभी-सुमित
- एला लीडिंग वेबसाइटनुसार हे कपल जवळपास 4 महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
- दोघांच्या क्लोज फ्रेंड्सला माहिती आहे की, सुरभी आणि सुमित लव्ह रिलेशनशिपमध्ये आहेत.
- रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुरभी सोशल लाइफमधून थोडी दूर झाली आहे. ती आपला जास्तीत जास्त वेळ सुमितसोबत घालवते. दोघंही'Haanji' या म्यूझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले आहेत.
- सुमित वेबस सीरिज 'The Test Case' आणि 'Warning'(2013), 'What the Fish'(2013), 'Babloo Happy Hai'(2014)' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्यांनी रिअॅलिटी शो 'खतरो के खिलाडी' मध्ये सहभाग घेतला आहे.
- तर सुरभीने 'कुबूल है' सोबतच 'इश्कबाज', 'कॉमेडी नाइट बचाओ', 'कोई लौट के आया है' सारख्या शोजमध्ये काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...