आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या अभिनेत्रीलाही लाजवेल इतकी सुंदर आहे या टीव्ही अॅक्टरची होणारी पत्नी, नुकताच केला साखरपुडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही मालिका 'नामकरण'मधील अभिनेता करम राजपालने नुकताच गर्लफ्रेंड शिवालिका ओबेरॉयसोबत साखरपुडा केला आहे. करमने त्याच्या इन्सटाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्याने कॅप्शन दिले आहे की, 'Duniya ne bahut ‘roka’, but no power in the world could stop me from making you mine, forever! 😁💑 💍#SealedTheDeal #ShivaleeKaram #RokaCeremony'.
 
 अजून एक फोटो शेअर करताना त्याने लिहीले की, 'My leading lady for life! ❤ 
#ShaadiShenanigans #ShivaleeKaram'. नामकरण करत आहे निगेटीव्ह रोल..

करण टीव्ही शो नामकरण मध्ये निगेटीव भूमिका करत आहे. करमने  'हमारी सास लीला', 'परिचय', 'क्या हुा तेरा वादा', 'रक्षक', 'नादान परिंदे', 'मेरे अंगने' सह इतर मालिाकंमध्येही काम केले आहे. करम आणि शिवालिका खूप वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, करम-शिवालिकाच्या साखरपुड्याचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...