आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर झाली मैत्री, 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करत आहे हे कपल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'नामकरण'ची अभिनेत्री पूनम प्रीत आणि 'कुंडली भाग्य' चे अॅक्टर संजय गगनानीने 5 वर्षांच्या डेटिंगनंतर साखरपुडा केलाय. सूरतमध्ये झालेल्या या इंगेजमेंट सेरेमनीमध्ये पूनम पिंक लहेंग्यामध्ये तर संजय ब्लॅक शेरवानीमध्ये दिसला. दोघांची पहिली भेट सोशल मीडियावर झाली होती. यानंतर त्यांचे नंबर एक्सचेंज झाले. नंतर दोघांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोघांनी कधीच एखाद्या शोमध्ये एकत्रकाम केलेले नाही. हे कपल जाहिरातीमध्ये एकत्र दिसले होते. 

 

गर्लफ्रेंडसोबत पोहोचला 'शाका-लाका, बूम-बूम' चा अभिनेता
- या सेरेमनीमध्ये  'शाका-लाका, बूम-बूम'चा अभिनेता किंशुक वैद्य आपली गर्लफ्रेंड शिव्या पठनियासोबत पोहोचला.
- या पार्टीमध्ये कपल एकत्र पोज देताना दिसले. कंशुक आणि शिव्यासुध्दा लवकरच लग्न करणार आहेत.
- तर वाहबिज दोराबजी, पंकित ठक्कर, जाम खान, खालिद सिद्दिकी, अदिति राठोडसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले...


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा टीव्ही कपलच्या इंगेजमेंट सेरेमनीचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...