आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नामकरण' च्या अभिनेत्रीने केला 'कुंडली भाग्य' च्या अॅक्टरसोबत साखरपुडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटटेन्मेंट डेस्क : टीव्ही सेलेब्सचे लग्न आणि साखरपुडा होण्याची सत्र सध्या सुरु आहे. नुकतेच 'नामकर' ची अभिनेत्री पूनम प्रीतने 'कुंडली भाग्य' चा अभिनेता संजय गगनानीसोबत साखरपुडा केला. दोघांनी नुकतेच फॅमिली फ्रेंडस आणि नातेवाइकांच्या उपस्थितीत सूरतमध्ये साखरपूडा केला. पूनमने साखरपूड्याला पिंक रंगाचा लहेंगा घातला होता. तर संजयने डार्क ब्लू रंगाची शेरवानी घातली होती. दोघंही लवकरच लग्न करतील. अजून डेट लग्नाची डेट फिक्स नाही.

पूनमने इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटोज शेअर केलेय.


पूनमने संजयसोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, 'God has gifted us with a great blessing, that of bringing us together. I am glad to announce,that we got engaged. Bless our love ❤️ 💍💍🌹 Ban Gayi mein Teri Rani@sanjaygagnaniofficial I love you 😘 #engaged #nomoreboyfriendgirlfriend 🤩'. अजून एक फोटो शेअर करत लिहिले की, 'Thank you @rupesh.sonar for your presence at our big day .. you r like my elder brother and I love you 😍'. या कार्यक्रमाला पंकित ठक्कर, वाबिज दोराबजी, शिव्या पठानिया, किंशुक वैद्य, जैन खान, नुपूर सैनन, अदिति राठौर, अभिषेक बजाज, अभिशेक कपूरसोबतच अनेक सेलेब्स उपस्थित होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पूनम-संजयच्या साखरपूड्याचे फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...