आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV च्या नायरासोबत भांगडा करताना दिसला श्वेता तिवारीचा दिड वर्षांचा मुलगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेता विकास कलंत्रीची बायको प्रियांकाने गुरुवारी बर्थडे सेलिब्रेट केला. पार्टीमध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' ची नायरा उर्फ शिवांगी जोशी पोहोचली. यावेळी शिवांगी श्वेता तिवारीचा मुलगा रेयांशसोबत डान्स करताना दिसली. शिवांगीने रेयांशला कडेवर घेऊन पंजाबी साँग 'दारु बदनाम' वर डान्स केला. रेयांशसुध्दा शिवांगीच्या कडेवर भांगडा करताना दिसला. यावेळी श्वेताची मुलगी पलकसुध्दा सोबत होती. शिवांगीने हा फनी व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला आहे. यानंतर हा व्हायरल होतोय. 


- व्हिडिओमध्ये शिवांगी ब्लॅक क्रॉप टॉप आणि जीन्समध्ये दिसतेय. तर श्वेता तिवारीची मुलगी पलक व्हाइट टीशर्ट आणि जीन्समध्ये दिसतेय. तर रेयांश ग्रीन आणि रेड ड्रेसमध्ये आहे. पोनीटेलमुळे तो खुप क्यूट दिसत आहे. 

 

पार्टीमध्ये पोहोचले हे सेलेब्स
पार्टीमध्ये यांच्यासोबतच दिव्यांका त्रिपाठी, श्वेता तिवारी, अर्जुन बिजलानी, करनवीर बोहरा, टीजे सिध्दू, अदा खान, राज सिंह अरोरा, इंद्रनील सेनगुप्ता आणि बरखा गुप्तासारखे टीव्ही स्टार्स दिसले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...