आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BMW ते Audi पर्यंत, 'बालिका वधु' च्या अॅक्ट्रेसला सासूने गिफ्ट केल्या आहेत महागड्या कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही शो 'बालिका वधू' फेम नेहा मर्दा सध्या अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर आहे. सध्या ती आपल्या वैवाहिक आयुष्यावर लक्ष देतेय. तिने 2012 मध्ये पटना येथील बिझनेसमन आयुष्मान अग्रवालसोबत लग्न केले होते. तुम्हाला ऐकुण आश्चर्य वाटेल की, सासरच्या घरी तिच्या पतिपेक्षा जास्त प्रेम तिच्यावर सासू करते. तिची सासू तिला नेहमीच महागडे गिफ्ट देत असते. पहिल्या एनिवर्सरीवर मिळाली होती BMW...


- नेहाच्या लग्नाला जवळपास 5 वर्ष पुर्ण झालेय. तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवासाला तिला सासूने BMW गिफ्ट केली होती.
- हे नेहाला सासूकडून मिळालेल पहिल लग्जरी गिफ्ट होत.
गिफ्टमध्ये मिळाली आहे Audi आणि Jaguar
- हे गिफ्ट मिळण अजूनही थांबलेली नाही. नेहाच्या दूसरी एनिवर्सरीवर तिला सासूनी ऑडी गिफ्ट केली होती.
- तिस-या एनिवर्सरीला तिला जैगुआर गिफ्टमध्ये मिळाली होती.
सासूसोबत आईसोबतही आहे खास बॉन्डिंग
- नेहाची तिच्या सासूसोबत चांगली बॉन्डिंग आहे.
- काही दिवसांपुर्वीच नेहाच्या बहिणीचे लग्न झाले तेव्हा तिने आपल्या सासूच्या साडींचे खास कलेक्शन घातले होते.
- तिने हळदी सेरेमनीमध्ये सासूने बंगालमधून आणलेली 15 वर्षांपुर्वीच्या साडीमध्ये दिसली होती.
- सासूसोबतच नेहाची आईसुध्दा तिला महागडे गिफ्ट देत असते.
- लहान बहिणीच्या लग्नात नेहाला आईचने मुगळकाळातील एक सेट गिफ्ट केला होता. हा सेट घालून नेहाने सोशल मीडियावर फोटो शेयर केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा नेहा मर्दाचे फॅमिलीसोबतचे निवडक फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)