आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पहिल्यासारखी दिसत नाही अर्शी खान, बिग बॉस 11 नंतर एवढा बदलला लूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : बिग बॉस 11 ची कंटेस्टेंट अर्शी खान आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. शोमधून बाहेर आल्यानंतरही ती चर्चेत असते. अर्शी खानचा न्यू लूक नुकताच समोर आलाय. यामध्ये ती खुप बदललेली दिसतेय. तिचे इंस्टाग्राम पाहिले तर तिचा बललेला लूक स्पष्ट दिसून येतो. अर्शीने आपल्या जुन्या लूकला बायबाय म्हणून आपले ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.


ती पहिल्यापेक्षा स्लिम झाली आहे. यासोबतच तिने हेअरस्टाइल आणि ड्रेसिंगवर विशेष लक्ष दिले आहे. बिग बॉसनंतर अर्शीला अनेक रॅम्प शोज आणि फोटोशूट्सचे ऑफर मिळाले आहेत. नुकतीच ती बिग बॉसचा कंटेस्टेंट राहिलेल्या सब्यसाची सत्पथीसाठी रॅम्प वॉक करताना दिसली होती. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अर्शीच्या न्यू लूकचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...