आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: या अॅक्ट्रेससाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः टीव्ही अभिनेत्री निया शर्मा अलीकडेच 'ट्विस्टेड 2' या वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये दिसली. यावेळी तिने स्लिट गाउन आणि हॉट पँट परिधान केला होता. पण हाच डिझायनर ड्रेस नियासाठी मात्र डोकेदुखी ठरला. संपूर्ण वेळ ती हा ड्रेस सावरताना दिसली. यामुळे तिच्या चेह-यावर नर्व्हस भाव उमटले होते. 


निया म्हणाली, आउटफिटमुळे होती नव्हर्स...
- DainikBhaskar.com सोबत केलेल्या खास बातचितमध्ये निया म्हणाली, "प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे मी माझ्या या आउटफिटमुळे खूप नर्व्हस झाले होते. मला परफेक्ट दिसायचे होते. पण हा ड्रेस माझ्यासाठी डोकेदुखीचे कारण ठरला. त्यामुळेच संपूर्ण इव्हेंटमध्ये मी तुम्हाला नर्व्हस दिसले." नियाने पुढे म्हणाली, मी वेब सीरिजमुळे मुळीच नर्व्हस नाहीये. कारण ही वेब सीरिज योग्य पद्धतीने प्रमोट होतोय, याचा मला आनंद होतोय.


कुणी केला होता नियाचा ड्रेस डिझाइन.. 

- ट्रेलर लॉच इव्हेंटसाठी नियाचा हा ड्रेस तिचे क्लोज फ्रेंड असलेल्या शाहिद आमिर यांनी डिझाइन केला होता. यापूर्वीही त्यांनी नियासाठी ड्रेस डिझाइन केलेले आहेत. निया म्हणते, "अनेकदा ट्रायल घेऊनदेखील ड्रेसमध्ये काही कमतरता राहून गेली. पण मला शाहिद यांची स्टाइल पसंत आहे."


पुढील स्लाईड्सवर बघा, इव्हेंटमधील निया शर्माचे फोटोज..  


सर्व फोटोज : अजीत रेडेकर 

बातम्या आणखी आहेत...