आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: विना प्रॅक्टिसची स्टेजवर पोहोचली, डान्स पाहून प्रेक्षकांनी दिली दाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस 9' मध्ये कंटेस्टेंट म्हणून दिसलेली नोरा फतेहीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती बेली डान्स करताना दिसतेय. हा व्हिडिओ बंगलुरुच्या पब्लिक इव्हेंटमधील आहे. यामध्ये पाहता येईल की, ती ऑडियन्स कसे नोहाच्या परफॉर्मेंसाठी टाळ्या वाजवतात. या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, या परफॉर्मेंसाठी तिने काहीच तयारी केलेली नव्हती. फक्त म्यूझिक फील केला आणि डान्स केला. नोरा ही 'बाहुबली : द बिगिनिंग' चे प्रसिध्द गाणे 'मनोहारी...' मध्ये डान्सर म्हणून दिसली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)