आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत श्वेता तिवारीच्या मुलीचे हे फोटोशूट, दिसला हॉट अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सची लॉन्चिंग सुरु आहे. याच काळात श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी डेब्यू करणार असल्याच्या चर्चा आहेत. एकीकडे पलक तिवारी लवकरच डेब्यू करणार असल्यामुळे ती स्वतःला लाइमलाइटमध्ये ठेवत आहे. पलक तिवारी आई श्वेता तिवारीच्या पाउलावर पाउल ठेवत आहे. पलक श्वेतासारखी ग्लॅमरस आणि सुंदर आहे. गेल्या काही दिवसांपासून ती जास्तच स्टायलिश आणि ग्लॅमरस झाली आहे. तिचे लेटेस्ट फोटोशूट सध्या इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये ती हॉट अंदाजात दिसतेय. यावेळी ती ब्लॅक ड्रेसमध्ये खुपच हॉट अंदाजात दिसतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पलक तिवारीचे भुरळ घालणारे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...