आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांनंतर TV वर परतणार 'जोधा', लवकरच दिसणार या मालिकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रसिध्द मालिका 'जोधा-अकबर' (2013-15) मध्ये जोधाची भूमिका साकारणारी अभिनेत्री परिधि शर्मा दिर्घकाळापासून टीव्हीपासून दूर होती. परंतू आता तिच्या फॅन्ससाठी चांगली बातमी आहे. परिधि लवकरच टीव्हीवर कमबॅक करणार आहे. रिपोर्ट्सनुसार परिधि लवकरच माता वैष्णो देवीवर तयार होणा-या धार्मिक टीव्ही मालिकेत दिसणार आहे. ही मालिका लवकरच स्टार भारतवर ऑनएयर जाणार आहे.


- रिपोर्ट्सनुसार जवळपास 50 एपिसोड्सची ही मालिका अरविंद बब्बल प्रोड्यूस करत आहेत.
- परिधि नेहमी आपली प्रायव्हेट लाइफ मेंटेन करत असते. तिच्याविषयी जाणुन घेण्यासाठी तिचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, जोधाच्या भूमिकेसाठी 7 हजार मुलींमधून सिलेक्ट झाली होती परिधि...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...