आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : लग्नापुर्वी हनीमून एन्जॉय करत आहेत बिग बॉसचे Ex-कंटेस्टंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' चे एक्स कंटेस्टंट अश्मित पटेल आणि महक चहल सध्या श्रीलंकेमध्ये प्री-हनीमून हॉलिडे एन्जॉय करत आहेत. काही दिवसांपुर्वीच या कपलने आपल्या इंस्टग्रामवर लोकेशनचे फोटोज शेअर केले होते. यामध्ये महक बिकिनीमध्ये दिसतेय. तर लोकेशनवर दोघंही पूलमध्ये एन्जॉय करताना दिसताय. लवकरच लग्न करणार आहे हे कपल...


- हे कपल जवळपास एक आठवडात श्रीलंकेत टाइम स्पेंड करणार आहेत.
- रिपोर्ट्सनुसार महक आणि अश्मित जूनमध्ये लग्न करु शकता.
- या लग्नाचे फंक्शन्स लंडनमध्ये होतील असे वृत्त आहेत. या विवाह सोहळ्यात दोघांच्या कुटूंबासोबतच काही फ्रेंड्स सहभागी होतील.
- अश्मित हा बॉलीवुड अॅक्ट्रेस अमीषा पटेलचा भाऊ आहे.


12 वर्षांपासून डेटिंग करतेय हे कपल
- महक आणि अश्मितने ऑगस्ट 2017 मध्ये साखरपूडा केला होता. एका इंग्रजी वेबसाइटशी बोलताना अश्मितने या गोष्टीचा खुलासा केला होता.
- महक आणि अश्मित मागिल 12 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. परंतू या दोघांचे प्रेम पहिल्यांदा 2015 मध्ये 'पावर कपल' च्या काळात लाइमलाइटमध्ये आले. 
- महत्त्वाचे म्हणजे हे दोघेही 'बिग बॉस' कंटेस्टंट राहिले आहेत. अश्मित 'बिग बॉस -4' मध्ये टॉप 3 मध्ये पोहोचून बाहेर पडला होता. तर महक 'बिग बॉस 5' (2011) ची रनरअप राहिली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अश्मित पटेल आणि महकचे निवडक Photos...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...