आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive:एक्स गर्लफ्रेंड म्हटली,\'कपिल शर्माचे मानसिक संतुलन ढासळले, गिन्नी चतरथ करते कंट्रोल\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शुक्रवारी रात्री एका एंटरटेनमेंट वेबसाईटचे एडीटरला शिव्या दिल्या प्रकरनंतर कपिल शर्माने त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे. कपिलने त्या एडीटरसह त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रिती सिमोस आणि तिची बहीण नीती सिमोसवर मीडियामध्ये बदनामी तसेच 25 लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल करण्याचाही आरोप केला आहे. आमच्या प्रतिनीधींनी नुकतीच प्रिती सिमोसबरोबर एक्सक्लुझीव बातचीत केली तेव्हा तिने कपिल शर्माबद्दलच्या काही गोष्टी सांगतिल्या आहेत. प्रितीने सांगितले की, "मी आज सकाळी जेव्हा उठली तेव्हा माझ्यालर कपिलने मानहानीचा केस लावला असल्याचे मला समजले. मी या गोष्टीने फार शॉक्ड झाले आहे कारण कपिल मानसिकदृष्ट्या स्वस्थ नाही असे मला वाटत आहे. मी अनेक दिवसांपासून त्याला ओळखते आणि मला माहीत आहे की तो मानसिकदृष्ट्या स्थिर नाही". प्रीतीने सांगितले, कपिलने नेहमी चुकीच्या गोष्टी निवडल्या...


प्रीतीने सांगितले, "कपिल माझ्याजवळ अनेकदा आला आणि मला भीती वाटत होती की तो स्वतःला कसे सांभाळेल. तो त्याच्या पर्सनल लाईफच्या सर्वात वाईट अवस्थेत सध्या आहे."
- "कपिल त्याची स्थिती सांभाळू शकत नाहीए. त्याने त्याच्या आयुष्यात अनेक चुकीच्या गोष्टीची निवड केली आणि आता त्याला आयुष्यभर त्यासोबतच जगायचे आहे. "
- "मी नेहमीच त्याची मैत्रीण  राहील आणि त्याला माझी गरज असेल तेव्हा त्याचा फोनही उचलेल."
- "कपिलने अनेकदा मला तो माझ्याशी बोलु शकत नाही असे सांगितले त्याचे कारण म्हणजे त्याची गर्लफ्रेंड त्याच्या फोन कॉल्सवर सतत लक्ष ठेवून असते आणि तिने माझा फोन ब्लॉक केला आहे." 
- "कपिलने अनेकदा मला त्याचे काम सांभाळण्यासाठी वापस बोलवले आहे पण तो प्रॉब्लेम हा आहे की तो त्याच्या कोणत्याची गोष्टीवर ठाम राहत नाही."  
- "माझी पूर्ण टीम त्याची मदत करु इच्छिते आणि त्याचे काम सांभाळू इच्छिते जेव्हा लोकांनी त्याची मदत करण्यास नकार दिला. "

 

प्रीतीला वापस मिळवू इच्छतो कपिल..
- प्रीती सांगते की, "कपिल मला त्याच्या आयुष्यात वापस आणायचा प्रयत्न करतो. त्याचे डिप्रेशन पाहून मी त्याच्या आयुष्यात वापस जाण्यासाठी तयार होते तेव्हा तो मागे हटतो." 
- "मी त्याच्या चंडीगढ आणि दिल्लीच्या काही फ्रेंड्ससोबत बोलण्याचाही प्रयत्न केला. मी त्यांना मुंबईला येऊन कपिलची मदत करण्यास सांगितले पण त्यांनी साफ नकार दिला." 
- "एक वेळ अशी होती की मला भीती होती कपिल त्याच्या जीवाचे काही बरेवाईट करुन घेईल पण आता गिन्नी चतरथ त्याची लाईफ कंट्रोल करत आहे."
- "मला वाटते त्याला गंभीररुपाने मेडिकल हेल्पची गरज आहे."

 

काय लिहीले आहे कपिलने...
कपिलने त्याच्या तक्रारीत लिहीले आहे की त्याची एक्स मॅनेजर नीती सिमोस आणि जर्नलिस्ट विक्की ललवानीने 25 लाख रुपये गंडवण्याचा आरोप केला आहे. कपिलने सांगितले की जेव्हा त्याने विक्की ललवानीला जेव्हा पैसे देण्यास विरोध केला तेव्हा त्याने कपिलबद्दल चुकीचे छापण्यास सुरुवात केली. 

 

कपिलने FIR कॉपी केली ट्वीट..
- कपिलने विक्की, प्रीती आणि नीतीविरुद्ध केलेल्या FIR ची कॉपी ट्वीटरवर शेअर केली आहे आणि त्याने लिहीले आहे की, काही पैशांसाठी मला लोक बदनाम करत आहेत. पण मी आयुष्यभर या गोष्टीविरुद्ध राहील. मी आज आणि यापुढेही तसेच वागेन.

 

कपिलच्या ट्वीटर हँडलवर देण्यात आल्या शिव्या
कॉमेडियन कपिलच्या ट्वीटर हँडलवरून शुक्रवारी शिव्या असलेले अनेक ट्वीट पोस्ट झाले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला. आधी त्याने सलमानच्या शिक्षेविरोधात सिस्टीमला भले बुरे म्हणत राग व्यक्त केला. त्यानंतर काही वेळातच मीडियाला शिव्या देणारे ट्वीट करण्यात आले आहेत. कपिलचा नवा शो 'फॅमिली टाइम विथ कपिल' आठवडाभरात बंद होईल अशा मीडियात आलेल्या.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, कपिल शर्मा आणि प्रिती सिमोसचे काही खास Photos...

बातम्या आणखी आहेत...