आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस विनरने या अॅक्ट्रेससोबत केला साखरपुडा, अशी केली अनाउंसमेंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 9' चा विजेता ठरलेला प्रिंस नरुलाने आपली लाँगटाइम गर्लफ्रेंड युविका चौधरीसोबत नुकताच साखरपुडा केलाय. दोघांनी आपल्या साखरपुड्याची बातमी इंस्टाग्रामच्या माध्यमातून फ्रेंड्स आणि फॅन्सला दिलीय. प्रिंसने इंस्टाग्रामवर आपला आणि युविकाचा एक फोटो शेअर केलाय. यामध्ये दोघेही एंगेजमेंट रिंग दाखवत आहेत. या फोटोला प्रिंसने 'Thanku baby thanku so much still can't sink in me that u said yes to me n u r my mine forever nw lovers for life #engaged and yes one one thing mehndi laga k rakhna doli saja k rakhna lene tujhe a gori aye ga Tera prince #love#life#hugs#thanku god #waheguru #blessed'.  असे कॅप्शन दिलेय. युविकानेही शेअर केले फोटो...
युविकानेही आपल्या इंस्टाग्रामवर प्रिंस आणि तिचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये दोघेही गळाभेट घेताना दिसताय. या फोटोवर युविकाने लिहिले की, 'Can’t believe this just happened love u beba #forlife❤ thank u for asking me .. for holding my hand.. for believing in us.. for being my partner for forever n beyond.... cheers to US 💑.... to new beginnings.. n to a lifetime of love n memories..Forever yours.. always 💍♥️ #engaged @princenarula'. प्रिंस आणि युविकाची भेट बिग बॉस 9 मध्ये झाली होती. बिग बॉसच्या घरातून यांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. दोघांचे अफेअर चांगले चर्चेत राहिले होते. आता दोघांनी एंगेजमेंट केली आहे. लग्नाची डेट अजूनही समोर आलेली नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रिंस-युविकाचे फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...