आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंड युविका चौधरीला गुडघ्यावर बसून प्रिन्सने केले प्रपोज, Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'बिग बॉस सीजन 9' चा विजेता प्रिन्स नरुला आणि अभिनेत्री युविका चौधरी नेहमीच आपल्या लव्ह-लाइफमुळे चर्चेत असतात. नुकतेच रेडिसन फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युविका, नववधूप्रमाणे सजून रॅम्प वॉक करताना दिसली. यावेळी प्रिन्स, युविकाला पुष्पगुच्छ देऊन प्रपोज करतो. प्रपोज केल्यानंतर प्रिन्स एक्साइटमेंटमध्ये रॅम्पवर पडतो. युविका त्याला हात देऊन उठवते. यानंतर दोघं मिठी मारतात. यापुर्वी युविका जेव्हा रॅम्पवर येते तेव्हा ती आपल्या होणारा नवरा प्रिन्सला फ्लाइंट किस देते. युविका आणि प्रिन्स याचवर्षी लग्न करणार आहेत. प्रिन्सने एका मुलाखतीत लग्नाविषयी सांगितले की, 'आम्ही यावर्षी ऑक्टोबर किंवा नोब्हेंबरमध्ये लग्न करणार आहोत. हे एक मोठे पंजाबी लग्न असेल. ठिकाण अजून ठरलेले नाही. परंतू हे वर्ष संपन्यापुर्वी युविका माझी बायको असेल.'


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दोघांचा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...