आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉसमध्ये लिप-लॉक करताना दिसले होते पुनीश-बंदगी, आता एकत्र करताय पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस' सीजन 11 संपले आहे. या सीजनमध्ये घरातील अनेक सदस्य चर्चेत होते. यामधील पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा यांची जोडीही यावेळी चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरातच या दोघांचे अफेयर सुरु झाले होते. येवढेच नाही तर हे दोघे बिग बॉसच्या घरात इंटीमेट होतानाही दिसले. घरातून बाहेर आल्यानंतर दोघांनी रिलेशन कायम ठेवले आहेत. अलीकडेच दोघे दिल्लीच्या एका क्लबमध्ये पार्टी करताना स्पॉट झाले. पार्टीमध्ये बंदगी ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. विवाहित आहे पुनीश...


बिग बॉस 12 चा कंटेस्टेंट पुनीश विवाहीत आहे. तो बिग बॉसच्या घरात होता त्यावेळी त्याचे लग्नाचे फोटोज व्हायरल झाले होते. तरीही त्याचे बंदगीसोबतचे अफेयर सुरुच होते. बिग बॉसच्या घरात पुनीश आणि बंदगीचे अफेयर सर्वात जास्त चर्चेत राहिले. दोघांच्या अफेयरवर फक्त घरातील लोकांचीच नाही तर सलमान खानचीही नजर होती. सलमानने दोघांना चुकीच्या वर्तवणुकीमुळे वॉर्निंग दिली होती. पुनीश आणि बंदगी घरात ज्याप्रमाणे रोमान्स करताना दिसत होते, हे पाहून असे वाटत होते की, ते एकमेकांवर खरे प्रेम करतात. पुनीश दिल्लीचा राहणारा आहे. तो एका कंस्ट्रक्शन कंपनीचा मालक आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा पनीश-बंदगीचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)