आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानसोबत Compare करण्यापुर्वी स्वतःला गोळी झाडून घेईल - राम कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'सलमान खानसोबत तुलना करण्यापुर्वी स्वतःला गोळी मारेल' अभिनेता राम कपूर असा बोलला आहे. आमच्या वेबसाइटशी बोलताना राम कपूर असे म्हणाला. राम कपूर लवकरच एका नवीन टीव्ही शोमधून परतणार आहे. 'जिंदगी के क्रॉसरोड्स'  या सोनी टीव्हीवरील शोमधून तो परतणार आहे. हा शो 6 जून रोजी ऑनएयर होईल. या चॅनलवर सलमान खानचा 'दस का दम' शो 4 जूनला लॉन्च होईल.


- बोलताना सलमानच्या शोचा उल्लेख करण्यात आला, तेव्हा राम कपूर म्हणाला - 'जर मी कधीही स्वतःला सलमान खानसोबत कम्पेअर केले किंवा त्याला स्पर्धक मानले, तर त्यापुर्वी मी स्वतःला गोळी मारुन घेईल. तो हसत म्हणाला, तो सलमान खान आहे, त्याच्याशी तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही. '


- राम कपूरने बातचीत करताना सांगितले की, हा शो वर्षभरापूर्वीच ऑफ एयर झाला होता. परंतू तो हा शो होस्ट करण्यासाठी तयार नव्हता. कारण या काळात तो फिल्म्स आणि वेब सीरिजमध्ये व्यस्त होता. यामुळे त्याला कोणताही नवीन शो करायचा नव्हता. रामने सांगितले की, शोची प्रोड्यूसर शबीना खानने मला शोची कॉन्सेप्ट सांगितली, तेव्हा मी 10 मिनिटात मी हा शो करण्यासाठी तयार झालो.

 

- एका प्रश्नाचे उत्तर देताना राम कपूर म्हणाला की, माझ्यासाठी स्मॉल स्क्रीनवर कमबॅक करणे सोपे नव्हते. कारण फिल्म इंडस्ट्री आणि वेब सीरिजसाठी माझ्या डेट्स हव्या होत्या. टीव्हीवर काम करण्यासाठी खुप वेळ द्यावा लागतो आणि एवढ्या डेट्स माझ्या जवळ नाहीत. त्याने सांगितले की, वर्षाच्या शेवटीपर्यंत मी कोणताही नवीन शो साइन करु शकणार नाही.

बातचीत करताना राम कपूरने सांगितले की, हा एक असा शो आहे, जो प्रत्येक व्यक्ती पाहू शकतो. मला वाटते की, लहान मुलांनीही हा शो पाहावा. तो म्हणाला की, मी दिर्घकाळपासून इंडस्ट्रीमध्ये आहे आणि अनेक शोजमध्ये काम केलेय. परंतू या शोसाठी मी खुप नर्वस आहे. तो म्हणाला की, मी हा शो होस्ट करतोय, यामुळे ऑडियन्स माझी रिअल पर्सनॅलिटी ओळखू शकतील. 'जिंदगी के क्रॉसरोड्स' हा शो आठवड्यातून दोन दिवस टेलीकास्ट होईल. इतर तीन दिवस सलमान खानचा शो दस का दिम प्रसारित केला जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...