आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले टीव्हीच्या 'सीता'चे लेटेस्ट Photos, सांगितले का नाही घालत शॉर्ट स्कर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेतील सीताची भूमिका करुन प्रसिद्ध झालेली दीपिका चिखलिया आगामी चित्रपट गालिबच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. इलाहाबाद येथे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दीपिकाने तिच्या पर्सनल लाईफच्या काही खास गोष्टी शेअर केल्या. यावेळी त्यांनी शॉर्ट कपडे घालून लोकांना नाराज करु इच्छित नाही, असे सांगितले. 


जाणून घ्या, दीपिका यांच्याशी केलेल्या बातचीतीचा काही भाग...


अनेकदा ऑनस्क्रिन इमेजचा परिणाम रिअल लाईफवरही व्हायला लागतो, सीताच्या भूमिकेने जीवनावर काय परिणाम झाला?

 

करिअरच्या इतक्या वर्षानंतरही आज मी माझ्या कपड्यांबद्दल खास जागरुक असते. माझ्या सर्व मैत्रिणी पार्टी अथवा व्हॅकेशनवर जातांना शॉर्टस, स्लीव्हलेस घालतात. आजही लोकांना त्यांची सीता अशा कपड्यांत पाहायला आवडणार नाही त्यामुळे मी नेहमीच जीन्स अथवा साडी घालण्याला पसंती देते. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, इंटरव्युचा काही भाग...

बातम्या आणखी आहेत...