आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाला हरवण्याचा बिग बॉसचा होता प्रयत्न, पण सलमाने ऐनवेळी घेतला हा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'भाभीजी घर पर है' मध्ये अंगूरी भाभीच्या रोलमधून प्रसिध्द झालेली शिल्पा शिंदे 'बिग बॉस 11' ची विनर ठरलीय. परंतू हा शो जिंकण्यासाठी तिला कठोर परिक्षेतून जावे लागले. शिल्पा पब्लिक वोटिंगच्या आधारावर हा शो जिंकली. परंतू फिनालेमध्ये तिला स्वतःला विनर सिध्द करण्यासाठी लाइव्ह वोटिंगचा सामना करावा लागला. यावेळी ती जिंकलेला किताब हारु शकली असते. ऐकवेळी का घेण्यात आली लाइव्ह वोटिंग...


- शोमध्ये लास्ट मुव्हमेंटवर का घेतण्यात आली वोटिंग? सुत्रांनुसार शिल्पा शिंदे जिंकावी या गोष्टीवर कलर्स चॅनल खुश नव्हते. 
- येवढेच नाही तर हिना खानने यावेळी खुप नखरे दाखवले. सूत्रांनुसार सुरुवातीलाच चॅनलने हिना खानला सांगितले होते की, तिच शोची विनर बनेल. कारण शिल्पा शिंदेची निगेटिव्ह इमेज पाहता ती जिंकेल अशी चॅनलला आशा नव्हती. 
- ज्यावेळी ही सर्व गोष्ट होस्ट सलमान खानला कळाली त्यावे त्याने लाइव्ह वोटिंग द्वारे विनर निवडण्याचे ठरवले.
- असे म्हटले जाते की, शोमधील हिना खानच्या व्यवहारामुळे सलमान खान खुश नव्हता.
105 दिवस घरात राहिली शिल्पा शिंदे
- शिल्पा शिंदेने 1 ऑक्टोबर 2017 ला 'बिग बॉस' मध्ये एंट्री घेतली होती. ती 105 दिवस घरात राहिली. यामध्ये तिने किचनची सर्व जबाबदारी घेतली आणि कंटेस्टेंटला जेवू घातले. तिने सॉफ्ट नेचरमुळे ऑडियन्सचे मन जिंकले.
- तर हिना खानसोबत सर्व उलटे झाले. ती खोटे बोलल्यामुळे प्रसिध्द झाली. यासोबतच हिनाने शोमध्ये दूस-या सेलेब्सची खिल्ली उडवली. ती स्वतःला महान ठरवण्याचा प्रयत्न करत होती. तिचे हे वागणे टीव्ही ऑडियन्सला पसंत आले नाही. यामुळेच ती सलमान खानचे मन जिंकू शकली नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिल्पा शिंदे आणि हिना खानचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...