आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रोडीज' च्या कंटेस्टंटने कॅलेंडरसाठी केले फोटोशूट, दिसली बिकिनीमध्ये...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रियालिटी शो 'सोडीज' ची कंटेस्टेंट राहिलेली सुजाना मुखर्जीने काही दिवसांपुर्वीच एका कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती बिकिनीमध्ये दिसतेय. कॅलेंडरसाठी सुजानाचे फोटोज प्रसिध्द फोटोग्राफर अमित खन्नाने क्लिक केले. सर्वच फोटोमध्ये सुजाना ग्लॅमरस दिसतेय. सुजानाचे सर्व फोटोज स्विमपूलमध्ये क्लिक केलेय. तिने हे फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेय. यूक्रेनमध्ये जन्मलेली आहे सुजाना...


सुजानाचा जन्म यूक्रेनमध्ये झाला आहे. तिचे वडिल बंगाली आणि आई यूक्रेनमधून आहे. तिचे शालेय शिक्षण भिलाईमधून झाले आहे. तिची आई फॅशन बूटिक चालवते. सुजानाने टीव्ही व्यतिरिक्त फिल्ममध्येही काम केलेय. तिने 'टूटिया दिल' (2012), 'ट्रिप टू भानगढ़' (2014),22 'यार्ड्स' (2014), 'बदमाशियां' (2015), 'राज रिबोट' (2016), 'मोना डार्लिंग' (2016) या फिल्ममध्ये काम केलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुजानाच्या शूटचे काही फोटोज...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...