आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 जून रोजी होणार 'किन्नर बहू'चे लग्न, समोर आले वेडिंग कार्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : टीव्हीच्या किन्नर बहूच्या नावाने प्रसिध्द झालेली रुबीना दिलाइक 21 जून रोजी शिमलामध्ये लग्न करतेय. तिच्या वेडिंग कार्डचा फोटो समोर आला आहे. यावर गिफ्ट म्हणून तिने रोपटे दिले आहे. रुबीनाचा बॉयफ्रेंड अभिनव शुक्लानुसार, कार्डसोबत रोपटे देण्याची कल्पना रुबीनाची आहे. या रोपट्याची विशेषता म्हणजे या रोपट्याला आठवड्यातून फक्त एकदा पाणी देण्याची गरज असते. या रोपाचे आयुष्य दिर्घ असते. अभिनवनुसार आमचे प्रेम या रोपट्याप्रमाणे आहे. यामध्ये जास्त काही करण्याची गरज पडत नाही.

बातम्या आणखी आहेत...