आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिजनेसमनसोबत लग्न थाटतेय ही टीव्ही अॅक्ट्रेस, रोका सेरेमनीत असा होता अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'साथ निभाना साथिया' या टीव्ही मालिकेत झळकलेली अभिनेत्री लवलीन कौर सासन हिचा अलीकडेच साखरपुडा झाला. बॉयफ्रेंड कौशिक कृष्‍णमुर्तीसोबत लवलीनने साखरपुडा केला. या साखरपुड्याची निवडक छायाचित्रे तिने सोशल मीडियावर शेअर केली असून यामध्ये ती अतिशय सुंदर दिसतेय. कौशिक कृष्णमुर्ती हा बंगळूरुच्या एका उद्योजक कुटुंबातून आहे. 


- कौशिक हा दक्षिण भारतीय तर लवलीन ही पंजाबी कुटुंबातून आहे.

- साखरपुड्यानंतर कौशिकने त्याच्या घरी दाक्षिणात्य पद्धतीची पूजा ठेवली होती.
- पूजेनंतर गुरुद्वारामध्ये लवलीनची रोका सेरेमनी पार पडली. या कार्यक्रमात तिने पिंक कलरचा फेरीटेल गाऊन परिधान केला होता. तर साखरपुड्याला तिने कांजीवरम साडी परिधान केली होती.
- लवलीनच्या चुलत बहिणीने तिची भेट कौशिकसोबत घालून दिली होती.


पुढील स्लाईड्सवर बघा, लवलीनच्या रोका आणि एंगेजमेंट सेरेमनीचे PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...