आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाटांमध्ये बिकिनीमध्ये TV ची संस्कारी बहू, 9 महिन्यांपासून हातात नाही काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'साथ निभाना साथिया' मधील संस्कारी गोपी बहूची भूमिका साकारलेली देवोलीना भट्टाचार्जी अंदमान निकोबारमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय. तिने या हॉलिडेचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. यामध्ये ती समुद्राच्या लाटांमध्ये बिकिनीमध्ये दिसतेय. आपल्या हॉलिडेविषयी सांगताना देवोलिनाने सांगितले की, "येथे मी माझा वेळ घालवत आहे. निसर्गाविषयी मी खुप एडिक्टेड आहे. बीजच्या आजुबाजूला व्हॅकेशन मला खुप आवडतात."


फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत व्हॅकेशन करतेय एन्जॉय

- देवोलिनाने आमच्या वेबसाइटशी बोलताना सांगितले की, "मी फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. विशेष म्हणजे माझ्या आईसोबत. मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असते आणि ते फोटोज सोशल मीडियावर शेअर करायला मला आवडते. मला वाटते की, सर्व फ्रेंड्ससोबत व्हॅकेशन एन्जॉय करुन फोटो शेअर करायला हवेत."

 

9 महिन्यापासून बंद झालाय शो
- 'साथ निभाना साथिया' हा शो 2017 मध्ये बंद झाला होता. यानंतर या अभिनेत्रीकडे दूसरा कोणताही प्रोजेक्ट नाही. ती म्हणते की, "मी 8 वर्ष ''...साथिया'ची शूटिंग केली. मी नवीन शो करण्यासाठी तयार आहे. परंतू पुढचे प्रोजेक्ट सिलेक्ट करण्याच्या बाबती थोडी चूजी होतेय. मला माझ्या वयाची एखादी दमदार भूमिका साकारायची आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा देवोलीना भट्टाचार्जीचे व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...