आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video:बिग बॉस फिनालेनंतर स्पर्धकांसोबत कॉकटेल पार्टी करताना दिसला सलमान, असा होता नजारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'बिग बॉस' फिनाले झाल्यानंतर सलमान खानने शोमधील सर्व स्पर्धकांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी सलमानचा बॉडीगार्ड शेराही  उपस्थित होता. या पार्टीत सलमानसह सर्वच कलाकारांनी चांगलाच एन्जॉय केला. मिळालेल्या माहितीनुसार ही पार्टी सलमानच्या अलिबाग येथील फार्महाऊसवर झाली. 

 

या पार्टीत शिल्पा शिंदे, बेनाफ्शा, प्रियांक शर्मा, विकास गुप्ता, सपना चौधरीसह सर्वचजणांनी रंगत आणली. या पार्टीत आकाश ददलानीने ओ ओ जानेजाना या गाण्यावर डान्स केला तर सपनानेही ठुमके लावले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सलमानसोबत पार्टी करतानाचे सर्व बिग बॉस कंटेस्टंटचे फोटोज्...