आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Salman Khan Show Dus Ka Dum Premiere On June 4 4 जूनपासून सुरु होणार सलमानचा 'दस का दम', शोसाठी घेतले तब्बल एवढे मानधन

Confirm : 4 जूनपासून सुरु होणार सलमानचा 'दस का दम', शोसाठी घेतले तब्बल एवढे मानधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बाॅस 11'चे सूत्रसंचालन केल्यानंतर सलमान खान पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार आहे. यंदा तो रिअॅलिटी शो 'दस का दम' घेऊन येणार आहे. हा शो 4  जून पासून सोनी टीव्हीवर टेलिकास्ट होणार आहे. शोच्या सूत्रांच्या माहितीनुसार,'सलमानने पहिल्या भागाचे शूटिंग केले आहे. ते 4 जून (सोमवारी) रोजी टेलिकास्ट केले जाईल. हा शो आठवड्यात दोनदा सोमवारी अाणि मंगळवारी टेलिकास्ट केला जाईल. या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा या महिन्यातच केली जाईल. 


घेतले तब्बल एवढे मानधन.. 
रिपोर्ट्सनुसार, या शोसाठी सलमान खानने तब्बल 78 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

  

सलमानने होस्ट केले होते दोन सीजन्स...
जून 2008 ते ऑक्टोबर 2009 पर्यंत सलमान खानने या गेम शोचे दोन सीजन्स होस्ट केले होते. आमिर खान, कतरिना कैफ, कंगना रनोट, रितेश देशमुख, अजय देवगण, राणी मुखर्जी, गोविंदा, जितेंद्र, अरबाज खान, कैलाश खेर यांसह अनेक सेलेब्सनी या शोमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावलेली आहे.


पुढील स्लाइड्सवर बघा,  दस का दमच्या नवीन प्रोमोमधील सलमान खानचा लूक...

बातम्या आणखी आहेत...