आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एंजॉय करत आहे टीव्हीची बहू, नागिन 3 चा प्रोमो रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही सीरियल 'बालवीर'मधील 'भयंकर परी' अर्थात अॅक्ट्रेस शमा सिकंदर सध्या फॉरेनर बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉनसोबत व्हॅकेशन एंजॉय करत आहे. दोघे सध्या सिडनी येथे आहे. तेथील रोमँटिक वातावरण शमाने कॅमेरात कैद केले असून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

शमाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती. त्यानंतर अनेक म्यूझिक व्हिडिओमध्ये तिने जलवा दाखवला होता. त्यासोबतच टीव्ही सीरियल्समध्येही शमाने काम केले. 

 

नागिन 3 चा प्रोमो रिलीज 
- टीव्ही शो नागिनचा तिसरा सीजन लवकरच सुरु होणार आहे. नागिन-3चा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. 
- नव्या शोमध्ये मौनी रॉय ऐवजी करिश्मा तन्ना असणार आहे. मौनी लवकरच गोल्डी सिनेमात दिसणार आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शमा सिकंदरचे व्हॅकेशन फोटो... 

बातम्या आणखी आहेत...