आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावाच्या लग्नात ठुमके लावताना दिसली सपना चौधरी, Video झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : बिग बॉसची कंटेस्टेंट असलेल्या सपना चौधरीच्या भावाचे नुकतेच लग्न झाले. भावाच्या लग्नात सपना ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. इतकेच काय तर भाऊ करणच्या लग्नात सपनाने चांगलाच डान्स केला. ढोलाच्या तालावर नाचतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती कुटूंब आणि मित्रांसोबत मस्ती करताना दिसतेय. यावेळी सपनाने डार्क पर्पल रंगाची साडी नेसली होती. भावाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये तिने डार्क पिंक आणि ग्रे कलरचा डिझायनर लहेंगा घातला होता.
 
बिग बॉस 11 च्या कंटेस्टेंटही लग्नात होते उपस्थित
- सपनाच्या भावाच्या लग्नात बिग बॉस 11 चे कंटेस्टंट सहभागी झाले.
- लग्नात अर्शी खान, महजबी सिद्दिकी, आकाश ददलानीसोबतच अनेस सेलेब्स सहभागी झाले.
- बिग बॉस 11 ची कंटेस्टेंट राहिलेली सपना चौधरी 'जर्नी ऑफ भँगओव्हर' मध्ये आयटम नंबर करताना दिसणार आहे.
- सपना 'नानू की जानू' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेत आहे. चित्रपटात अभय देओल प्रमुख भूमिकेत आहेत.
- चित्रपटाचे डायरेक्शन फराज हैदर करत आहे आणि हा चित्रपट एप्रिल 2018 ला रिलीज होणार आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सपना चौधरीचे फोटोज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...