आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपना चौधरीने मित्रांसोबत पार्टीमध्ये केला धमाकेदार डान्स, पाहा Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : हरियाणमधील डान्सर सपना चौधरी आपल्या डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅन फॉलोअर्सची लिस्ट खुप मोठी आहे. जिथे सपना डान्स करायला सुरुवात करते. तिथे तिचे अनेक फॅन्स गर्दी करतात. सपनाचा एक नवीन डान्स व्हिडिओ नुकताच व्हायरल होतोय. यामध्ये ती फ्रेंड्ससोबत डान्स करताना दिसतेय. हा व्हिडिओ एखाद्या प्रायव्हेट पार्टीमधील दिसतोय. तिच्या एका फॅन्स ग्रुपने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. सपना चौधरीने बिग बॉस-11 मध्ये सहभाग घेतला होता. यावेळी ती खुप चर्चेत आली होती.


पाहा व्हिडिओ, पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सपनाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...