आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Sasural Simar Ka Actress Dipika Kakkar And Boyfriend Shoaib Ibrahim Leaves For Destination Wedding In Uttar Pradesh

पहिल्या घटस्फोटानंतर आता लग्न करणार \'सिमर\', बॉयफ्रेंडसोबत अडकणार साताजन्माच्या गाठीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ससुराल सिमर का'(2011) मधील सिमर म्हणजेच दीपिका कक्कड बॉयफ्रेंड शोएब इब्राहिमसोबत उत्तर प्रदेशच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी रवाना झाली आहे. दोघही शनिवारी भोपाळ ट्रेनमध्ये लोकेशनसाठी रवाना झाले. डेस्टिनेशन वेडिंगसाठी दीपिका-शोएबचे कुटूंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत. दीपिकाच्या स्वप्नानुसार दोघही आपल्या होमटाउनमध्ये लग्न करायचे होते. त्याच्या लग्नाच्या काही विधी भोपाळमध्ये झाल्या तर काही लखनऊमध्ये होणार आहेत. 

 

मुस्लिम आणि हिंदू दोन्हीही पध्दतींनी होईल लग्न
- या कपलचे इंटरकास्ट मॅरेज आहे. यामुळेच हिंदू आणि मुस्लिम दोन्हीही पध्दतींने लग्नपासून तर हळदीपर्यंतच्या सर्व विधी होणार आहेत.
- या कपलच्या लग्नाचे रिसेप्शन 26 फेब्रुवारी ला मुंबईमध्ये होईल. यामध्ये इंडस्ट्रीचे सर्वच सेलेब्स उपस्थित राहतील.
- 'ससुराल सिमर का'(2011) च्या सेटवर दोगांची मैत्री झाली. दीपिका आणि शोएब ब-याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. शोएबने फॅमिली मेंबर्सच्या उपस्थितीत दीपिकाला 'नच बलिए'(2017) च्या सेटवर लग्नासाठी प्रपोज केले होते.

 

घटस्फोटीत आहे दीपिका
- दीपिकाने 2013 मध्ये लव्ह मॅरेज केले होते. परंतू 2015 मध्ये तिचा घटस्फोट झाला. 
- सूत्रांनुसार दीपिकाने शोएबमुळे रौनकला घटस्फोट दिला होता. परंतू दीपिकाने या बातम्यांचे खंडन केले होते.
- एका इंटरव्ह्यूमध्ये ती म्हणाली होती की, "लव्ह मॅरेज टिकेल हे गरजेचे नाही. यामध्येही इश्यूज असू शकतात. कोणतेही नाते तुटके वेदनादायी असते. हे माझ्यासोबतही झाले आहे. पॅरेंट्स मला सपोर्ट करत होते आणि शोएबने मला या कठिण काळात मदत केली. तेव्हा आम्ही डेटिंग करत नव्हतो."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दीपिका-शोएबचे डेस्टिनेशन वेडिंगसाठी रवाना होतानाचे PHOTOS...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...