आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅकेशन एन्जॉय करतेय 'ससुराल सिमर का' ची अभिनेत्री, शेअर केले फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही सीरियल 'ससुराल सिमर का' ची अभिनेत्री ज्योत्सना चंडोला सध्या नवरा नीतेश सिंहसोबत मलेशिया, थायलँड आणि इंडोनेशियामध्ये व्हॅकेशन इन्जॉय करतेय. ज्योत्सनाने व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करत तिने "Aaj blue hai paaani paaani ???????????????????? waterbaby #beach #luvingit #fun #happy #me #blue #islands #throwback???? #missingit #phuket #pure #vaccation #time #besttime". असे कॅप्शन दिलेय. ज्योत्सना आणि नीतेशच्या लग्नाला 3 वर्षे पुर्ण झाली आहेत. दोघांनी 2015 मध्ये लग्न केले होते. ज्योत्सनाने अनेक टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. तिने 'भागोंवाली -बांटे अपनी तकदीर', 'मिसेस की कौशिश की पांच बहुएं', 'सावधान इंडिया', 'क्राइम पेट्रोल', 'संतोषी मां' सारख्या मालिकांमध्ये काम केलेय. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ज्योत्सनाचे व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...