आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ससुराल सिमर का'च्या अभिनेत्रीने दिला बाळाला जन्म, दिव्यांका त्रिपाठीने शेअर केले PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीची बेस्ट फ्रेंड आणि अभिनेत्री स्नेहल सहाय आई बनली आहे. ही गोड बातमी दिव्यांकाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली. ती हॉस्पिटलमध्ये स्नेहल आणि तिच्या बाळाला भेटायला पोहोचली. विशेष म्हणजे 'ससुराल सिमर का' मध्ये दिसलेली स्नेहल आणि किरणचे हे बहिले बाळ आहे. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले होते. 
पतीसोबत दिव्यांकाने होस्ट केला होता स्नेहलचा बेबी शॉवर
- 'ये हैं मोहब्बतें'ची अभिनेत्री दिव्यांकाने पती विवेक दहियासोबत स्नेहलचा बेबी शॉवर होस्ट केला होता.
- तर स्नेहलही या बाबतीत मागे नाही. तिने 2016 मध्ये दिव्यांकाच्या लग्नाच्या सर्व तयारी आणि नियोजन स्वतः केले होते.
- दिव्यांका आणि स्नेहलची मैत्री  'बनू मैं तेरी दुल्हन' मध्ये झाली होती. दोघींनी या मालिकेत एकत्र काम केले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा दिव्यांका त्रिपाठी आणि स्नेहलचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 

बातम्या आणखी आहेत...