आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले 'सिमर' च्या ऑनस्क्रीन मुलीचे फोटोशूट, दिसली बोल्ड लूकमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिसन्न बर्रेत्तो - Divya Marathi
क्रिसन्न बर्रेत्तो

मुंबई : 'ससुराल सिमर का' टीव्ही सीरियलमधील अभिनेत्री क्रिसन्न बर्रेत्तोने नुकतेच एक फोटोशूट केलेय. शूटच्या या फोटोमध्ये तिने पर्पल रंगाचा ऑफ शोल्डर टॉप घातला आहे. तिने शूटचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. एक फोटो शेअर करत तिने लिहिले की,  'What if you only looked as good as your soul is ? Would u still like what you'd see in the mirror!'. तिचे हे फोटोज फोटोग्राफर गौतम मैटीने क्लिक केले आहेत. गौतमने यापैकी काही फोटोज त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 'ससुराल सिमर का' या मालिकेत क्रिशनने सिमर आणि प्रेमने दत्त घेतलेल्या मुलीची भूमिका साकारली आहे. 


लॉचे शिक्षण सोडून अॅक्टिंगमध्ये करतेय करिअर
- क्रिसन्नने शालेय शिक्षण घेतल्यानंतर लॉ कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले.
- परंतू तिला मॉडलिंगची आवड होती. यामुळे तिने लॉचे शिक्षण मध्येच सोडून दिले.
- करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात तिने काही जाहिराती आणि म्यूझिक व्हिडिओमध्ये काम केले.
- तिने 2014 मध्ये 'ये है आशिकी' मधून आपल्या करिअरची सुरुवात केली.
- या व्यतिरिक्त तिने ''कैसी ये यारियां' (2016), 'प्यार तुने क्या किया' (2015), 'कहानी हमारी' (20106), 'यारों का टशन' (2016), 'ससुराल सिमर का' (2018)' सोबतच अनेक शोजमध्ये काम केले आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा क्रिसन्नच्या शूटचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...