आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 15 वर्षांनंतरही आई होऊ शकली नाही ही अभिनेत्री, हे आहे यामागचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंड डेस्क : टीव्ही अभिनेत्री शिल्पा सकलानी लवकरच एका नवीन अवतारात दिसणार आहे. या अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये नेहमीच पॉझिटिव्ह भूमिका साकारल्या आहेत. पहिल्यांदाच ती एका मालिकेत निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. शिल्पाने तिच्या पर्सनल आयुष्य आणि आई बनण्याविषयी आणि अनेक टीव्ही शोजविषयी आमच्याशी बातचित केली. 
 
- तुमच्या लग्नाचाल 15 वर्षे झाली आहेत. बाळाचा काही प्लान?
मला लवकरच आई व्हायचे आहे. काही वर्षांपुर्वीच आम्हाला आमचे कुटूंब हवे होते. परंतू तसे होऊ शकले नाही. यामुळे खुप टेंशनमध्ये होते, याचा माझ्या तब्येतीवरही परिणाम झाला. यानंतर मी आई अपुर्वने ठरवले की, जी गोष्ट आपल्याकडे नाही त्यावर जास्त फोकस करायचा नाही. मला वाटते की, लवकरच आमचंही बाळ असेल. सध्या आम्ही एकमेकांवर प्रेम करतोय आणि आयुष्यात आनंदी आहोत.
 
बाळ दत्तक घेण्याविषयी काय मत आहे?
भविष्यात आम्ही याविषयी विचार करु शकतो. प्रेग्नेंसीसाठी मी मेडिकली अनफिट होते. यामुळे मला काही काळ प्रतिक्षा करायला सांगितली होती. यावर्षी आम्ही बाळाचा विचार करु शकतो. परंतू मी एक लहान बाळ अवश्य दत्तक घेईल.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अजून काय म्हणाली शिल्पा...
 
 
 
बातम्या आणखी आहेत...