आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासच्या आदेशावरुन शिल्पाने नेसली साडी, दिसला गॉर्जियस लुक...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 जानेवारीला 'बिग बॉस11' चा ग्रँड फिनाले होणार आहे. या शोमध्ये हिना खान, विकास गुप्ता, पुनीश शर्मा आणि शिल्पा शिंदे टॉप फाइव्ह कंटेस्टेंट्समध्ये आहेत. शिल्पा शिंदे काल ऑरेंज साडीमध्ये दिसली. यावेळी ती खुपच सुंदर दिसत होती. विकास गुप्ताच्या आदेशावरुन नेसली साडी...


- बिग बॉसने काल घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. या टास्कचे नाव विकास सिटी असे होते. विकासला खुश ठेवणे असे या वेळी घरच्या लोकांचे काम होते.
- यामध्ये विकास गुप्ताला हुकूमशाह बनवण्यात आले. यावेळी विकासने शिल्पाला साडी नेसण्यास सांगितली. 
- विकास जे काम सांगेल ते काम शिल्पाला करायचे होते. 
- परंतू या लुकमध्येसुध्दा शिल्पा खुप सुंदर दिसत होती. विकासने शिल्पाकडून अनेक कामे करुन घेतली. 
- यावेळी विकासला चमच्याने खाऊ घालणे, त्याच्या मनोरंजन करणे असे अनेक काम त्याने शिल्पाला सांगितले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिल्पाचे या गोर्जियस लुकमधील फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...