आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss 11: सलमानच्या शोच्या प्रत्येक सीजनमध्ये कॉमन असतात या 5 गोष्टी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालंच रियलिटी शो 'बिग बॉस11' चा फिनाले झाला. यामध्ये हिना खान आणि शिल्पा शिंदेमध्ये अटीतटीची लढत झाली आणि यामध्ये शिल्पा शिंदे विजेती ठरली. मागच्या काही वर्षांपासून प्रत्येक सीजनमध्ये काही गोष्टी कॉमन दिसतात. ज्या स्वतः कंटेस्टेंटने एक्सपीरियन्स केल्या असतील. खरेतर या गोष्टी मेकर्सच्या स्ट्रॅटिजीनुसार असतात. टीव्ही रेटिंग वाढवण्यासाठी या गोष्टी असतात. आज आपण अशाच काही पॉइंट्सविषयी जाणुन घेऊया. ज्या गोष्टी प्रेक्षकांना प्रत्येक वेळी पाहायला मिळतात. कंटेस्टेंट्समध्ये जवळीक वाढणे आहे सामान्य...

 

कंटेस्टेंटमध्ये प्रेम होणे
एका छताखाली कंटेस्टेंटनेमध्ये प्रेम होणे सामान्य गोष्ट नाही. 'बिग बॉस' च्या प्रत्येक सीजनमध्ये आपल्याला एक नवीन कपल पाहायला मिळते. मग ते कुशाल टंडन आणि गौहर खान असो किंवा पुनीश आणि बंदगी कालरा असो. नंतर या कपल्स ब्रेकअप होत असले तरी यांची जोडी घरात चांगली जमते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अशाच काही कॉमन गोष्टी...

 


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...