आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या नायराने बॉयफ्रेंड मोहसिनसोबत साजरा केला 23 वा वाढदिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'ये रिश्ता क्या कहलाता है' टीव्ही शोची नायरा म्हणजेच शिवांगी जोशीने 18 मे रोजी आपला 23 वा वाढदिवस साजरा केला. ही बर्थडे पार्टी तिने विशेषतः बॉयफ्रेंड आणि अॅक्टर मोहसिन खानसोबत एन्जॉय केली. यावेळी शिवांगीचा केक सुपरगर्ल या थीमवर सजवण्यात आला. पार्टीचे काही व्हिडिओज समोर आलेय. यामध्ये शिवांगी आणि मोहसिन रोमँटिक डान्स करताना दिसले. 

 

रील लाइफसोबतच रियर लाइफ पार्टनर आहेत शिवांगी-मोहसिन
- शिवांगी मुळची देहरादूनची आहे. तिने 'खेलती है जिंदगी आंख मिचौली' मधून 2013 मधून टीव्हीमध्ये डेब्यू केला. तिला 'बेइंतहा' या मालिकेतील 'आयत' च्या भूमिकेतून खरी ओळख मिळाली. यानंतर ती 'बेगूसराय' मध्ये दिसली होती.
- 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत ती रील लाइफ पार्टनर असलेला अॅक्टर मोहसिनला शिवांगी ख-या आयुष्यात डेट करतेय. दोघं गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा शिवांगीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...